सर्वात मोठं देशांतर्गत स्थलांतर

आत्तापर्यंतचं सर्वात मोठं देशांतर्गत स्थलांतर!

आसाम हिंसाचारानंतर देशभरातलं सर्वात मोठं स्थलांतर घडून आलयं. गेल्या काही दिवसांत जवळपास पाच लाख ईशान्य भारतीय नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली आहे.

Aug 20, 2012, 09:35 AM IST