आम्हीच पहिलेच सर्जिकल स्ट्राइक केले : मनोहर पर्रिकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 07:04 PM ISTटीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हा : संरक्षण मंत्री पर्रिकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 07:03 PM ISTकोंडीत सापडल्यानंतर पाकिस्तानची पुन्हा भारताला धमकी
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान कोंडीत सापडला. पाकिस्तानातही विरोधकांसह नेटीझनची टीका सहन करावी लागली. त्यामुळे विचलीत झालेल्या पाकिस्तानने पुन्हा भारताला धमकी दिली आहे.
Oct 8, 2016, 01:55 PM ISTभारत सोडल्यानंतर पहिल्यांदा तोंड उघडल फवाद खानने...
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली त्यानंतर भारतीयांच्या रागामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडावा लागला. मनसे सह अनेकांनी पाक कलाकारांना देश सोडून जाण्यास लावले. या प्रकरणानंतर पाक अभिनेता फवाद खान शांत होता आता त्याने आपलं तोंड उघडले आहे.
Oct 7, 2016, 11:54 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांना अक्षय कुमारचे सणसणीत उत्तर
उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भारतातूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीवरही मोठ्या चर्चा झडत आहेत यांना अक्षय कुमारने सणसणीत उत्तर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.
Oct 6, 2016, 10:27 PM ISTआमच्या सरकारनेही सर्जिकल स्ट्राइक केला, पण गवगवा केला नाही : पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 07:11 PM ISTसर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर अण्णांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 12:04 AM ISTLOCमध्ये भाजपकडून खोटा हल्ला : संजय निरुपम
भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत कारवाई केली.मात्र, भाजप सरकारने खोटा हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मोदी सरकारवर केला आहे.
Oct 4, 2016, 01:16 PM ISTभारतीय लष्कराची सर्जिकल स्ट्राइक कारवाई
Oct 1, 2016, 09:47 AM ISTभारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाचक्की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 11:52 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
Sep 30, 2016, 08:39 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी
नवी दिल्ली : भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड कव्हरेज केल्याचा राग येऊन, कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली.
Sep 30, 2016, 05:52 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता
भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
Sep 30, 2016, 05:12 PM IST