सरकार

अधिवेशनातून काही निष्पन्न होईल?

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

Jul 7, 2012, 10:44 PM IST

'आरक्षण फक्त धार्मिक आधारावर'

अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्याची याचिका आज सुप्रीम कोर्टानंही रद्द केली आहे. यामुळे केंद्र सरकारला चांगलाच झटका बसलाय.

Jun 13, 2012, 01:00 PM IST

व्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी

श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह नऊ जणांना एका वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षाही दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे. २० सप्टेंबर २००६ रोजी मार्केट कमिटीतल्या व्यापाऱ्यांनी भिजलेला कांदा घ्यायला नकार दिला होता.

Dec 30, 2011, 09:52 PM IST