शेतकरी मोर्चा मुंबईत दाखल, सरकारकडून समितीची स्थापना
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे.
Mar 11, 2018, 10:42 PM ISTसरकारचं चर्चेचं निमंत्रण शेतकरी स्वीकारणार का?
कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेल्या लाँग मार्चची सरकारनं अखेर दखल घेतली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक शेतक-यांची भेट घेतली.
Mar 11, 2018, 04:18 PM ISTसर्वांना मिळणार पीएफ आणि पेंशन, सरकारने तयार केला मसुदा
संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिक किंवा कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेंशनची सुविधा मिळणार आहे.
Mar 11, 2018, 03:12 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने
अर्थसंकल्पाच्या चर्चेवरून पिंपरी चिंचवडमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले.
Mar 11, 2018, 10:10 AM ISTज्यांनी मत नाही दिलं त्यांचही सरकार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्रिपुरामध्ये ३ मार्चला निवडणुक निकाल आले आणि भाजपाचा झेंडा फडकला. पंतप्रधानांनी आगरतळा येथे नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात नवा संदेश दिलाय.
Mar 10, 2018, 08:54 AM ISTसत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...
शिवसेना आणि तेलगु देसम हे एनडीएमधील भाजपाचे सर्वात जुने मित्रपक्ष... हे दोन्ही पक्ष भाजपावर नाराज आहेत. यातील टीडीपीने आपली नाराजी दाखवण्यासाठी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेकदा थेट सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली, अनेकदा राजीनामे देण्याची धमकी दिली, मात्र त्यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही.
Mar 8, 2018, 04:35 PM ISTसत्तेच्या राजकारणात भाजप अधिक, वजा काँग्रेस
भाजपचा चढता आलेख पाहता काँग्रेसची दशा मात्र वाईटातून वाईटाकडे अशी असून, देशाच्या राजकारणात अनेक वर्षे बहुमताने आणि आघाडी सरकारच्या रूपात सत्ता भोगलेल्या या पक्षाची स्थिती अत्यंत दारूण झाली आहे. भाजपच्या विजयासोबत काँग्रेसचा पराभव हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे.
Mar 4, 2018, 02:30 PM ISTया ५ योजनांमध्ये गुंतवा पैसे, घरबसल्या व्हा मालामाल!
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बरेच जण नव्या वर्षासाठीच्या गुंतवणुकीबाबत विचार करत असतात.
Mar 2, 2018, 02:33 PM ISTधुळे | धर्मा पाटलांच्या कुटुंबियांनी नाकारले सरकारचे सानुग्रह अनुदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 10:46 AM ISTदिल्लीतील 'आप' सरकार अस्थिर करण्याचा कट; पुरावे सापडल्याचा दावा
राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. दिल्ली सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात या कटाचा सरकारला पुरावा मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
Feb 27, 2018, 08:08 AM ISTधर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील
शेतकरी धर्मा पाटलांची आत्महत्या नसून हा सरकारनं केलेला खून आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
Feb 25, 2018, 08:17 PM ISTधर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 05:38 PM ISTविरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 03:49 PM ISTमुंबई | चारा छावणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला खडसावलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:54 PM IST'उंदीर खरेदीतही भाजपचा भ्रष्टाचार'
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळून भाजपची सत्ता येऊन आज बरोबर एक वर्ष झालं.
Feb 23, 2018, 09:35 PM IST