पुढच्या वर्षी सलग सुट्ट्यांची बोंब, नोकरदारांची कसोटी
मोठ्या सुट्टीचे प्लॅन करणाऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
Dec 27, 2018, 11:59 AM ISTलक्ष द्या: सलग सरकारी सुट्यांमुळं बँकेचे व्यवहार २९पूर्वी पूर्ण करा
येत्या आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळं सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी 29 सप्टेंबरला बँकांचे व्यवहार मार्गी लावले नाही तर 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Sep 24, 2014, 11:16 AM IST<B> <font color=red> महत्त्वाचं :</font></b> २०१४ सालातील सरकारी सुट्ट्यांची यादी...
नव्या वर्षात म्हणजेच २०१४ साली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची सेन्चुरीच मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुट्ट्यांची यादीप्रमाणे २०१४ साली सरकारी कर्मचाऱ्यांना तब्ब्ल १०१ सुट्ट्या मिळणार आहेत.
Dec 26, 2013, 11:14 PM IST<b><font color=red>गुड न्यूजः </font></b> नव्या वर्षात आहेत १०१ सुट्ट्या!
नव्या वर्षांचे कॅलेंडर घऱात आले की या वर्षात सरकारी सुट्ट्या किती आहे, याचा वेध सर्वजण घेत असतात. या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १०१ सुट्ट्या मिळणार आहे. म्हणजे केवळ २/३ दिवसच सरकारी नोकरदारांना कामावर जावे लागणार आहे.
Dec 12, 2013, 12:20 PM IST