सरकारी शाळा

सरकारी शाळांबाबत मोठी बातमी, 'एक राज्य, एक गणवेश' योजनेत मोठा बदल

माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची महत्वकांक्षी 'एक राज्य एक गणवेश' योजना फसल्याने आता या योजनेत बदल करण्यात आला आहे. 

 

Dec 21, 2024, 01:40 PM IST

Viral Video : एक होत्या बाई, त्यांना वर्गातच झोप येई...; सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम

Viral Video : विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार तरी कसं? वर्गात बाई शिकवण्याऐवजी डोळा लागताच गाढ झोपल्या आणि... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...  

 

Nov 22, 2024, 09:15 AM IST

राज्यातल्या शाळांसाठी आता एकाच रंगाचा गणवेश, नव्या योजनेला शिक्षक संघटनांचा विरोध

राज्यभरातल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी. याच शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातल्या शाळांसाठी एक गणवेश (Uniform) योजना राज्य सरकार राबवणार आहे. यासाठी गणवेशाचा रंगही ठरवण्यात आला आहे. 

May 23, 2023, 10:54 PM IST

शिक्षकाचं शाळेतील 12 विद्यार्थ्यांसोबत दुष्कर्म

सरकारी शाळेतही विद्यार्थी सुरक्षित नाहीत 

Dec 11, 2019, 01:32 PM IST

१० पटांपर्यंतच्या सरकारी शाळा बंद होणार?

१० पटांपर्यंतच्या सरकारी शाळा बंद होणार?

May 8, 2015, 09:27 PM IST

शालेय 'पोषण' आहार पोषक की घातक?

सरकारी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांबद्दल महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार प्रत्यक्षात पोषक नसून उलट आरोग्यासाठी घातकच आहे. पुण्यात हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय. पुण्यातल्या एका शाळेत ९ पैकी तब्बल ७ दिवस निकृष्ट दर्जाचा आहार मुलांना देण्यात आलाय.

Jul 25, 2012, 11:06 PM IST