नोकरीची संधी - राज्य गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय
महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यावतीने रिक्त जागांसाठी गट - क व गट - ड या संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jan 16, 2014, 08:53 AM IST<b><font color=#3CC3BE>नोकरीची संधी:</font> महावितरणमध्ये २००० पदांची भरती</b>
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यकांची तब्बल दोन हजार पदं भरण्यात येणार आहेत. त्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्यानं ग्रामीण भागातील उपकेंद्र सहाय्यकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.
Jan 9, 2014, 09:13 AM IST<B> <font color=red>वेळापत्रक : </font></b> करा सरकारी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी...
पाहा, या वर्षात तुम्ही कोणकोणत्या परीक्षा आणि कोणत्या पदांसाठी देऊ शकाल... आणि त्यानुसार करा तुमची अभ्यासाची तयारी...
Jan 6, 2014, 07:55 AM ISTकेंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी
चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Nov 21, 2013, 10:48 AM ISTसरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!
सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.
Oct 9, 2013, 08:43 AM IST