यंत्रणेच्या ढिसाळपणा... अवैध गर्भपाताचा आरोपी नऊ महिने मोकळाच
नाशिक जिल्हा हा हळूहळू अवैध गर्भपाताचं आणि लिंग निदानाचं केंद्र ठरतोय. मालेगावनंतर नाशिकमधेही असेच अनेक अवैध व्यवसाय होत आहेत. आरोग्य विभागातील चौकशीतील दिरंगाईमुळे अशा वैद्याकीय व्यवसायिकांना चांगलंच बळ मिळतंय.
Nov 23, 2017, 11:06 AM ISTशिवसेना मंत्र्यामध्येच समन्वयाचा अभाव
शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच आता शिवसेनेमध्यचे समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे आणि दुसरे राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या परस्पर दाव्यांमुळे समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे.
Feb 13, 2015, 06:29 PM IST