सपना चौधरी

व्हिडिओ: 'बिग बॉस ११'ची कंटेस्टंट सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री

भारतातील छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चीत असलेला शो 'बीग बॉस' मधल्या सपना चौधरीची आता बॉलिवूडमध्येही एण्ट्री झाली आहे. या आधीही अनेक मंडळींना बिग बॉसमुळे बॉलिवूडची दारे किलकीली झाली आहेत. त्यात आता सपनाचा नंबर लागलाय.

Nov 5, 2017, 09:47 PM IST

...ही आहे बिग बॉसची नवी पडोसन सपना चौधरी!

लवकरच बिग बॉस हा लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम नवीन सीझनसहीत प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. यंदाही अभिनेता सलमान खाननं या कार्यक्रमाचं यजमानपद स्वीकारलंय... यंदा या कार्यक्रमात एक सामान्यांनाही एन्ट्री देण्यात आलीय. 

Sep 29, 2017, 08:55 PM IST