सदाशीवराव मंडलीक

हसन मुश्रीफ मटक्याच्या धंद्यात- मंडलीक

कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार सदाशीवराव मंडलीक यांच्यात पुन्हा जुंपली आहे. मुश्रीफ कोल्हापुरातल्या अवैध धंद्यांचे सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप खासदार सदाशीवराव मंडलीक यांनी केला आहे.

Apr 3, 2012, 04:20 PM IST