संभाजी

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बालकलाकार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 02:28 PM IST

हे आहे 'संभाजी' मालिकेचे कथानक

यवनांचं आक्रमण आणि स्वकियांची बंडाळी या सर्वांना पुरुन उरलेल्या संभाजी महाराजांची दखल इतिहासाने हवी तशी घेतली नाही याची रुखरुख आजही अनेकजण बोलून दाखवतात. काय होता हा या राजाचा इतिहास ? इतिहासाच्या पानात काय दडलंय ? याच प्रश्नाचा धांडोळा घेतला जाणार आहे झी मराठीवर नव्याने दाखल होणा-या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेद्वारे. 

Sep 12, 2017, 03:53 PM IST

शिव सिंहाच्या छाव्याची देदीप्यमान गाथा झी मराठीवर

छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते. 

Sep 12, 2017, 03:30 PM IST

संभाजी' महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे

 झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ' संभाजी' मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे. 

Sep 11, 2017, 11:16 PM IST