मुंबई | ९ दिवसानंतर बेस्टचा संप मागे
मुंबई | ९ दिवसानंतर बेस्टचा संप मागे
Jan 16, 2019, 06:55 PM ISTमुंबईकरांची रखडपट्टी टळली, मोटारमन संघटनेचं आंदोलन मागे
रेल्वे प्रशासन आणि मोटारमन यांच्यात बैठक यशस्वी झालीयं.
Aug 10, 2018, 05:25 PM ISTसंप मागे घेतल्याने कांदा उत्पादकांना दिलासा
या निर्णयानंतर कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
Jul 28, 2018, 09:35 PM ISTनागपूर | वेतनवाढ | मेस्मा | महापालिका बस कर्मचाऱ्यांचा संप मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 11:25 AM ISTडॉक्टरांचा संप मागे, आएमएची मुख्य मागणी मान्य
आज लोकसभेत नॅशनल मेडिकल काऊन्सिल बिल विचारार्थ आल्यानंतर हे बिल संमती साठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आले आहे.
Jan 2, 2018, 03:19 PM ISTऔरंगाबाद | एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 05:44 PM ISTस्कूल बस चालकांचा संप मागे
स्कूल बस चालकांनी आपला नियोजीत संप मागे घेतला आहे. परिवहन आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आलाय. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी चालकांनी या संपाचा इशारा दिला होता.
Aug 1, 2017, 09:28 AM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे.
Jul 8, 2017, 08:45 AM ISTसदाभाऊ खोत संपकरी शेतकऱ्यांच्या टार्गेटवर
शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत निफाडमधील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा निषेध केलाय.
Jun 3, 2017, 01:07 PM ISTनिवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
Mar 23, 2017, 06:29 PM ISTनिवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशी मागे घेतला. डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरत संप पुकारला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी संप मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच सुरक्षा करण्याबाबत राज्य सरकारला स्पष्ट शब्दात बजावले.
Mar 23, 2017, 12:57 PM ISTएपीएमसीचा संप अखेर ५ दिवसानंतर मागे
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेला व्यापा-यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. मंत्रालात पणन मंत्र्यांसह व्यापारी, शेतकरी आणि माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सर्वसामान्य तोडगा काढण्यात आला.
Jul 13, 2016, 06:14 PM ISTसंप मागे पण आंदोलन सुरूच राहणार, FTII विद्यार्थ्यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 04:13 PM ISTकोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:12 AM IST