संपत्ती जप्त

नीरव मोदीला ईडीचा दणका, ३२९ कोटींची संपत्ती जप्त

प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने हीरे व्यापारी नीरव मोदीला दणका दिला आहे. 

Jul 8, 2020, 07:59 PM IST

पीएमसी घोटाळा : राकेशकुमार आणि सारंग वाधवान यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त

पंजाब आणि महाराष्‍ट्र बँकेच्‍या गैरव्‍यवहार प्रकरणी कोट्यवधी रुपयांच्या  अलिबागमधील मालमत्‍तेवर अंमलबजावणी संचालनालयाने टाच आणली आहे. 

Oct 9, 2019, 12:06 PM IST

हाफिजला टेरर फंडिंग प्रकरणात 73 लाखांची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

एफआयएफशी संबंधित टेरर फंडींग प्रकरणात 73 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

May 3, 2019, 07:41 AM IST

जालना- बॅंकबुडव्यांची संपत्ती जप्त करुन शेतकऱ्यांना मदत करा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:00 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त

अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.

Sep 13, 2017, 12:05 PM IST

व्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Jun 10, 2017, 03:05 PM IST

पगार 1200 रुपये महिना... पण, करोडोंची संपत्ती जप्त!

एखाद्या व्यक्तीचा पगार अवघा महिना 1200 रुपये आहे... पण, त्याच्याकडून करोडोंची संपत्ती जप्त करण्यात येतेय... तर तोंडात बोटं घालायचीच वेळ नाही का? 

Sep 28, 2016, 05:32 PM IST

विजय माल्याची ६६३० कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

बँकांचं हजारो कोटी रुपये कर्ज घेऊन विदेशात फरार झालेल्या विजय माल्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

Sep 3, 2016, 02:41 PM IST

विजय माल्याला जोरदार दणका, १४११ कोटींची संपत्ती जप्त

  ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या माल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केलेय.  

Jun 11, 2016, 07:20 PM IST

विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती होणार जप्त, ईडीने उचललीत पावले

नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून देशबाहेर निसटलेल्ल्या विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यसंदर्भात आता ईडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय. 

May 12, 2016, 11:04 PM IST

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफीज सईद आणि झकीउर रेहमान लख्वी यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. या तिघांचीही नावं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) अल कायदा परिषदेत आहे. 

May 24, 2015, 04:56 PM IST