संजय राऊत

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही.

Apr 19, 2020, 04:29 PM IST

...तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलात का; राऊतांचा विरोधकांना सवाल

वांद्य्रातील घटनेनंतर उलट राज्याने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल केला पाहिजे. 

Apr 16, 2020, 03:41 PM IST

'मारहाणीचं समर्थन नाही', आव्हाडांवरच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्या बंगल्यावर मारहाण झाल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. 

Apr 8, 2020, 09:58 PM IST

'राज्यपाल समांतर सरकार चालवतायत', मोदींसोबतच्या बैठकीत राऊत-पवारांचा आरोप

कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

Apr 8, 2020, 07:43 PM IST

Corona : खासदार फंडाच्या स्थगितीवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Apr 6, 2020, 11:39 PM IST

'सामना'तून फटकारे मारणाऱ्या संजय राऊतांच सुरेल रूप

परखड लिहिणारे हात जेव्हा सुरांच्या पेटीवर फिरतात.... 

Mar 25, 2020, 09:12 AM IST

'कोणाच्या बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही'

कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, 

Mar 20, 2020, 05:58 PM IST

मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत

मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

Mar 11, 2020, 01:41 PM IST

'शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली'

'सामनातून' शॅडो कॅबिनेटवर टीका 

Mar 11, 2020, 11:01 AM IST

'राज्यात एनआरसी लागू होणार नाही'

सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका

 

Feb 2, 2020, 09:22 AM IST

धार्मिक द्वेषामुळे देश पुन्हा तुटण्याची भीती- संजय राऊत

 राऊतांनी फोन टॅपिंग, पवार ईडी नोटीस अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

Jan 25, 2020, 08:44 PM IST

उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येत जाणार

खासदार संजय राऊत यांची माहिती...

Jan 25, 2020, 11:17 AM IST

नेत्यांच्या फोन टॅप प्रकरणी गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी सुरु

फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी सुरू करण्यात येत आहे. 

Jan 24, 2020, 09:25 PM IST

मी कोणाच्या बापाला घाबरत नाही - संजय राऊत

फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया...

Jan 24, 2020, 01:45 PM IST