यंदा प्राणी गणनेमध्ये वाढ
आजकाल औद्योगिकरणाच्या युगात माणुस प्राण्यांच्या विश्वात शिरकाव करत आहे. जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम वन्य जीवांवर झाला आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राण्यांची गणना केली जाते. ठाण्यातल्या येऊरच्या जंगलामध्ये बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वन्यजीवसृष्टीत वाढ झाल्याचं या प्राणी गणनेत दिसून आलं.
May 20, 2018, 09:06 PM ISTमुंबई | बोरिवली नॅशनल पार्कच्या प्रशासनाचे प्राण्यांकडे दुर्लक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 05:03 PM ISTसंजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बसला अपघात, १० प्रवासी जखमी
बोरीवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सकाळी अपघात झाला. कान्हेरी गुहांमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमाराला आलेली बस पलटली. बसमध्ये २५ प्रवासी होती.
Dec 31, 2016, 02:20 PM ISTबोल्ड अँड 'ब्युटी'फुल 'ती'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:25 PM ISTविकेंड घालवण्यासाठी मुंबईतलं खास ठिकाण
तुम्हाला दाट काळोखात जंगली प्राणी बघायचे आहेत? किंवा आकाश दर्शन करायचे आहे? हे सर्व आता मुंबईत शक्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राधिकरणानं या उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगवेगळे उपक्रम सुरु केलेत. या उपक्रमाला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
May 4, 2014, 06:42 PM IST