नागपुरात संचेती रुग्णालय इमारतीला आग, अग्नीशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी
ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
Jan 9, 2019, 03:19 PM ISTअण्णा हजारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना आज डिस्चार्ज देण्यात आला. अण्णांनी व्यायाम सुरु केला असून त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती अण्णांवर उपचार करणारे डॉक्टर के.एच.संचेती यांनी दिली आहे
Jan 8, 2012, 11:33 AM IST