संकट

औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट 

Jul 7, 2017, 09:18 PM IST

मॅन्चेस्टर स्फोटानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर संकट

ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय.

May 23, 2017, 04:33 PM IST

महाराष्ट्रावर एकाच वेळी अस्मानी आणि सुल्तानी संकट

महाराष्ट्रावर अस्मानी आणि सुल्तानी संकटं एकाच वेळी येऊन पडली आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य नारायणानं पुन्हा एकदा तळपायला सुरूवात केली आहे. अनेक ठिकाणी पारा 45 अंशाच्या जवळ जाऊन पोहचला आहे. तर तिकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे.

May 6, 2017, 11:32 AM IST

२०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादन घटणार

जगामध्ये भातशेती उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. परंतू असे असूनही २०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादनात कमतरता निर्माण होऊ शकते. देशातील तापमान दरवर्षी वाढत चालले आहे. हे वाढते तापमान भात शेतीस पोषक नाही. असेच जर तापमान वाढत राहिले तर २०३० पर्यंत उत्पादन कमी होऊन तांदळाची टंचाई भासू शकते.

Apr 22, 2017, 01:25 PM IST

जिल्हा बँकांवरचा धोका तुर्तास तरी टळला

राज्यातील अडचणीत असलेल्या दहा जिल्हा बँकांनी वर्षअखेरीस CRR राखण्यात यश मिळवलंय.

Apr 19, 2017, 08:47 AM IST

कोल्हापूरचा गुळ उद्योग नोटबंदीने संकटात

 या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होते. मात्र  गुळ उत्पादक शेतकरी आणि गु-हाळघर मालक यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागला आहे.

Dec 13, 2016, 05:54 PM IST

राज्यातील वस्त्रोद्योग संकटात

राज्यातील वस्त्रोद्योग संकटात

Oct 15, 2016, 09:30 AM IST

महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावतंय

महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावत असल्याचं दिसतंय. येत्या आठवड्याभराच्या आत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर आणखी भीषण परिस्थिती ओढवणार आहे.

Aug 24, 2016, 10:37 AM IST

भारत-बांगलादेशावर भूकंपाचं संकट, शास्त्रज्ञांचा इशारा

पूर्व भारतात आणि बांगलदेशावर भीषण भूकंपाचा धोका असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. भविष्यात बांगला देश आणि पूर्व भारतात भूकंपामुळे हाहाकार उडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Jul 13, 2016, 06:59 PM IST

सांगली शहरावर 'गहरं' पाणी संकट

सांगली शहरावर 'गहरं' पाणी संकट 

Jun 29, 2016, 09:11 PM IST