श्रद्धांजली

कलाम खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस - राज ठाकरे

लहानपणी ऋषी-मुनींच्या गोष्टी ऐकल्या होत्या. ती माणसं कशी होती, कशी राहात होती काही कल्पना नाही, पण ऋषी म्हटलं की डोळ्यापुढे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची मूर्ती येते. देशाला विज्ञानाचा मंत्र तर त्यांनी दिलाच पण तो देताना त्याला एक अध्यात्मिक बाजूही दिली. स्वत:ला जे समजलंय ते बाकीच्यांना सांगण्याची एक विलक्षण उर्मी त्यांच्यात होती. कलाम हे खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहली.

Jul 28, 2015, 09:25 AM IST

लता दिदी, सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली श्रद्धांजली

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे आज शिलॉंग येथे निधन झाले. त्यांना अनेक मान्यवरांनी ट्विटरवरून श्रद्धांजली दिली. 

Jul 27, 2015, 09:48 PM IST

कॉम्रेड पानसरेंना संभाजी भगत यांची पोवाड्यातून श्रद्धांजली

कॉम्रेड पानसरेंना संभाजी भगत यांची पोवाड्यातून श्रद्धांजली

Feb 21, 2015, 10:00 PM IST

राज ठाकरेंनी वाहिली आबांना भावचित्राद्वारे श्रद्धांजली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावचित्राद्वारे श्रद्धांजली वाहिलीय. या कार्टुनमध्ये यम आपल्या रेड्यासह आहे. आबा दारात उभे आहेत आणि यम आबांना हात जोडून 'माफ करा आबा, अवेळी आलो', असं म्हणतायेत.

Feb 18, 2015, 10:19 AM IST