शेतकरी मोर्चा

मुंबई | शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सरकारने घेतली दखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 04:14 PM IST

मुंबईत शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेला लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर धडकलाय. आता शेतकरी आणि कष्टक-यांचा हा मोर्चा आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे. 

Mar 11, 2018, 04:12 PM IST

मुंबई | महाजनांनी शेतकऱ्यांना दिलं चर्चेचं निमंत्रण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 04:12 PM IST

मुंबई | शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईत दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 04:05 PM IST

शेतकरी मोर्चाच्या समारोपावेळी राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित

शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवलाय.

Mar 11, 2018, 03:59 PM IST

शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य होतील - गिरीश महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 03:53 PM IST

शेतकऱ्यांचा मोर्चा सोमवारी आझाद मैदानात

नाशिकहून निघालेला किसान सभेचा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीजवळ आलाय. 

Mar 10, 2018, 10:40 PM IST

राज ठाकरे यांचा शेतकरी मोर्चाला पाठिंबा

शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक टू मुंबई असा भव्य मोर्चा काढलाय. हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलाय. या मोर्चाला शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय.  पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. 

Mar 10, 2018, 06:09 PM IST

शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव

शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव

Mar 9, 2018, 01:15 PM IST

शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव

शेतक-यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा भव्य लाँग मार्च काढण्यात आलाय.

Mar 9, 2018, 10:25 AM IST

कोल्हापूर | गोकूळ दूध संघावर शेतकऱ्यांचा मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 08:18 PM IST