मध्य प्रदेश । काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता
मध्य प्रदेश काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता
Mar 20, 2019, 11:20 PM ISTकाँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेले एक आश्वासन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगाशी येण्याची शक्यता आहे.
Mar 20, 2019, 11:14 PM ISTशेतकरी कर्जमाफीमुळे महागाई ०.२ टक्क्यांनी वाढेन : रिझर्व्ह बॅंक
राज्यासह देशभरात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी उचल खाल्ली असतानाच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ( आरबीआय) वेगळाच इशारा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी केल्यास महागाईचा दर ०.२ टक्क्यांनी वाढेन, असा अंदाज आरबीआयने दिला आहे.
Sep 12, 2017, 05:41 PM IST'शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली असतानाच भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Apr 5, 2017, 04:58 PM ISTकर्जमाफीच्या मुद्यावरून गोंधळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाण्यात
कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेलं. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग पाचव्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही आंदोलन केलं.
Mar 10, 2017, 05:57 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ
शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.
Mar 6, 2013, 08:00 PM IST