तुम्ही पिस्ता खाताय तर सावधान, रसायनामुळे कॅन्सरचा धोका
तुम्ही पिस्ता खाताय, तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी. कारण हा पिस्ता तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.
Jun 10, 2016, 11:02 PM ISTशेंगदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर
शेंगदाणा हा आरोग्यासाठी चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अतिप्रमाणात खाणे टाळणे कधीही चांगलं. शेंगदाण्यात प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत.
Sep 15, 2014, 05:57 PM IST