शीतल म्हात्रे

माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय - घोसाळकर

नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत.

Jan 18, 2014, 08:00 PM IST

‘द्रौपदींनो’ घाबरु नका... ‘मनसे’ तुमच्या पाठिशी आहे!

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विनोद घोसाळकरांविरोधात आपली मानसिक छळवणूक केल्याची तक्रार केल्यानंतर महिला आयोगाला दखल घ्यावी लागली पण, शिवसेनेनं मात्र आपल्या पक्षातील ‘द्रौपदीं’साठी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे या ‘द्रौपदीं’च्या मदतीला शिवसेनेचा भाऊ ‘मनसे’ मैदानात उतरलाय.

Jan 17, 2014, 06:56 PM IST

शीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले

आमदार विनोद घोसाळकर यांनी शीतल म्हात्रे यांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पक्ष नेतृत्वाने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे या चौकशीच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

Jan 15, 2014, 09:01 PM IST

महापालिकेत काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेविका भिडल्या

मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्यावरून महापालिकेत खडाजंगी झालीय. सत्ताधारी शिवसेना-भाजपनं रेसकोर्सच्या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केल्यामुळं विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

Jun 25, 2013, 06:17 PM IST

शौचालय तोडले... नगरसेविकेने केली मारहाण

अनधिकृत शौचालय तोडल्यामुळे मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक तीनची नगरसेविका शितल म्हात्रे - कुलकर्णी यांनी पालिका अभियंता आनंद नेरूरकरना मारहाण केली .

Apr 5, 2012, 04:33 PM IST