शिवसैनिक

शिवसैनिकांचं जोरदार विरोध प्रदर्शन, खासदार गजानन किर्तीकरांच्या कार्यालयावर मोर्चा

युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये खलबतं सुरू असताना वॉर्ड ८० मध्ये शिवसैनिकांनी जोरदार विरोध प्रदर्शन करत खासदार गजानन किर्तीकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. निवडणुकीत स्थानिक अनिल माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली.

Jan 16, 2017, 08:41 AM IST

किरीट सोमय्यांच्या कार्यालयाबाहेर खिल्ली उडविणारे पोस्टर...

 भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर  किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली उड़वणारी दोन पोस्टर कोणी अनामिकाने आज दुपारी लावली. 

Dec 1, 2016, 08:33 PM IST

सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी ५ शिवसैनिक अटकेत

काल मुलुंड मधील भाजपा शिवसेना राड्यानंतर आता पोलिसानी अटक केल आहे. एकूण  ५ शिवसैनिकांना नवघर  पोलिसानी अटक केली आहे. 

Oct 12, 2016, 09:21 AM IST

'कराची फ्रेंडशिप फोरम'च्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा गोंधळ

'कराची फ्रेंडशिप फोरम'च्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा गोंधळ

Jun 28, 2016, 06:01 PM IST

हा फोटो भुजबळांचाच आहे का?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्यांचा राजकारणात प्रवेश एक शिवसैनिक म्हणून झाला.

Apr 24, 2016, 07:39 PM IST

शिवसेनेतले निष्ठावान शिवसैनिक हैराण

शिवसेनेतले निष्ठावान शिवसैनिक हैराण

Mar 31, 2016, 10:06 PM IST

फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दादागिरी

फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दादागिरी

Feb 29, 2016, 07:37 PM IST

CCTV फुटेज : विलेपार्लेमध्ये शिवसैनिकांचा उच्छाद

विलेपार्लेमध्ये शिवसैनिकांचा उच्छाद 

Feb 29, 2016, 05:52 PM IST

फुकट वडापाव दिले नाही म्हणून... शिवसैनिकांची दुकानदाराला जबर मारहाण

फुकट वडापाव दिले नाही म्हणून... शिवसैनिकांची दुकानदाराला जबर मारहाण

Feb 29, 2016, 05:52 PM IST

पाण्यावरून रणकंदन : शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन

शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन

Oct 24, 2015, 08:48 PM IST