शिवगामी

श्रीदेवीने रोल नाकारल्याने बनली 'शिवगामी', आज आहे 60 कोटींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकं' मानधन

Ramya Krishnan: राम्या ही शिवगामीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. तिने केलेली बाहुबलीच्या आईची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. आता रम्याची गणना दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. असे असले तरीही राम्या ही या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती.

Sep 15, 2023, 09:58 AM IST

जाणून घ्या 'बाहुबली'च्या नव्या व्हर्जनमध्ये कोणाच्या वाट्याला कोणती भूमिका?

'शिवगामी'च्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

Nov 11, 2018, 05:03 PM IST

म्हणून 'बाहुबली'मध्ये श्रीदेवीला मिळाली नाही 'शिवगामी'ची भूमिका

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. 

Feb 25, 2018, 05:45 PM IST

'शिवगामी'च्या रोलसाठी श्रीदेवीच्या भरमसाट मागण्या, राजमौलींचा गौप्यस्फोट

बाहुबली चित्रपटामध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी श्रीदेवीला विचारणा झाली होती पण तिनं प्रमाणाबाहेर मानधन आणि मागण्या केल्याचा गौप्यस्फोट दिग्दर्शक राजमौलींनी केला आहे. 

Jun 27, 2017, 04:19 PM IST

VIDEO : कटप्पा - शिवगामीचा रोमान्स व्हायरल!

रोमान्स... आणि तोही कटप्पा आणि शिवगामीचा... कसं शक्य आहे हे? आणि कधी घडलं हे... असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आलेच ना... 

May 5, 2017, 01:20 PM IST