शास्त्रज्ञ

रोबोट बनणार 'राजकारणी', 2020मध्ये लढणार निवडणूक

संशोधकांनी एका रोबोटलाच राजकारणी बनविण्याचा घाट घातला आहे. हा रोबोट 2020मध्ये उमेदवार म्हणून निवडणुकही लढविण्याची शक्यता आहे.

Nov 26, 2017, 08:44 PM IST

2018 मध्ये होणार मोठे शक्तिशाली भूकंप

अमेरिकेच्या दोन शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Nov 20, 2017, 09:50 PM IST

आता टॉयलेट पेपरपासून वीज निर्मिती...

भारनियमन ही आपल्याकडची तशी नेहमीचीच समस्या. इतकी की अलिकडे लोकांना त्याची सवयच होऊन बसली आहे. त्यामुळे जनतेसह सरकारही वीज तुटवड्याबाबत नेहमी हैराण असते. अशात एक दिलासा देणारा आशेचा आणखी एक किरण दिसला आहे. संशोधकांचा दावा आहे की, रद्दी टॉयलेट पेपरपासूनही वीज निर्मिती करता येऊ शकते.

Sep 17, 2017, 07:50 PM IST

दोन तोंडाचा, चार डोळ्यांचं रेडकू; चमत्काराला लोटांगण

गोंदिया जिल्ह्यातल्या चांदनीटोला गावात एका म्हशीनं दोन तोंडांच्या एका रेडकाला जन्म दिला आहे.

Sep 8, 2017, 08:23 PM IST

डॉ. होमी भाभा यांच्या अपघातात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात?

भारताचे ज्येष्ठ अनुसंशोधक डॉ. होमी भाभा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा 'सीआयए'चा हात होता का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

Jul 30, 2017, 12:59 PM IST

सूर्याजवळ आढळला पृथ्वीसारखाच ग्रह

नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे.

Aug 25, 2016, 05:30 PM IST

भारत-बांगलादेशावर भूकंपाचं संकट, शास्त्रज्ञांचा इशारा

पूर्व भारतात आणि बांगलदेशावर भीषण भूकंपाचा धोका असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. भविष्यात बांगला देश आणि पूर्व भारतात भूकंपामुळे हाहाकार उडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Jul 13, 2016, 06:59 PM IST

केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!

अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

Jul 1, 2016, 09:34 PM IST

गणपती यादव यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान

गणपती यादव यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान

Mar 28, 2016, 08:31 PM IST

भारतीय शास्त्रज्ञांकडून डेंग्यूवर हर्बल औषध

भारतात ज्या आजाराने सर्वात जास्त लोक त्रस्त असतात, अशा डेग्यूच्या आजारावर हर्बल औषध आता मिळू शकत. भारतीय शास्त्रज्ञांनी हे औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. जगभरात जेवढ्या लोकांना डेंग्यूचा आजार होतो, त्यातील ५० टक्के भारतात आहेत.

Mar 9, 2016, 05:23 PM IST

आईनस्टाईनचे शंभर वर्षांपूर्वीचे गुरुत्वाकर्षण लहरी भाकीत खरे

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वाकर्षण लहरींचं भाकीत केलं होतं. त्यांचा शोध लागलाय. 

Feb 12, 2016, 07:50 AM IST

नासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर

टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर.... 

Jan 23, 2016, 07:13 PM IST

तुमच्या मेंदूत आहे ऑन-ऑफ बटन!

मनुष्याच्या मेंदूतही ऑन-ऑफ बटन असल्याचा आणि तो शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.

Jul 8, 2014, 10:34 AM IST