निबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले!
अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं.
Feb 6, 2016, 10:51 PM ISTपुण्यातल्या ३६ शाळांना बेमोसमी सुट्टी
पुण्यातल्या ३६ शाळांना बेमोसमी सुट्टी
Feb 4, 2016, 09:01 PM ISTबुलडाण्यातल्या शाळेला मिळाली इमारत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 09:20 PM ISTफादर ऍग्नेल शाळेत स्थानिकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 07:39 PM ISTजिल्हा परिषद शाळेला मिळाली इमारत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 06:05 PM ISTनाना, मकरंदनं घेतली स्थानिक आमदारांची शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:10 PM ISTमहानगरांतील शाळांची वेळ बारा तास करा - संघ
नवी दिल्ली : मोदी सरकारने नवीन शिक्षणविषयक धोरणासाठी मागवलेल्या सूचनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या काही सूचना दिल्या आहेत.
Jan 25, 2016, 04:16 PM ISTVideo: पाकिस्तानी विद्यार्थिनींचे पाकिस्तानविषयी धक्कादायक मत
नवी दिल्ली : गेल्यावर्षी पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेत दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेला.
Jan 22, 2016, 03:34 PM ISTकडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा २३ जानेवारीपर्यंत बंद
कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली सरकारने सरकारी शाळांतील प्राथमिक वर्ग २३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तसेच खासगी शाळांनाही त्यांच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jan 21, 2016, 01:02 PM ISTशिर्डीतील शाळेत मद्यपान करणाऱ्या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2016, 08:20 PM ISTहायकोर्टाकडून शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 10:16 PM ISTमुंबईत लोकलची गर्दी टाळण्यासठी शाळा, कार्यालयांच्या वेळेत बदल?
दिवसागणिक मुंबईत गर्दी वाढतच आहे. याचा परिणाम मुंबईतील लोकलवर पडत आहे. त्यामुळे गर्दीला लगाम घालण्यासाठी शाळा आणि सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहेत.
Jan 12, 2016, 01:00 PM ISTयुवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!
आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.
Jan 12, 2016, 12:59 PM ISTगोंदियातील शाळकरी विद्यार्थ्यांचे स्वच्छ भारत अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 10:40 AM ISTचंद्रपूर: हिंस्त्र प्राण्याचा वावर, जंगलातून वाट काढल मुले जातायेत शाळेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2016, 02:38 PM IST