शालिनी ठाकरे

आखाती देशात अडकलेल्यांसाठी अमित ठाकरेंची राज्यपालांना भेट

'वंदे भारत मिशन'च्या शेड्यूल ३ मध्ये आखाती देशांतून महाराष्ट्राला  एकही विमान नाही

Jun 22, 2020, 05:46 PM IST

पद्मावत वाद: गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेनेचे आंदोलन

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापुर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने हल्लबोल केलाय. भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

Jan 24, 2018, 05:27 PM IST

पद्मावत वाद: करणी सेनेचे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

करणीसेनेच्या इशाऱ्यानंतर मुंबईत चित्रपटगृहांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलीसही कार्यरत झाले असून, प्रतिबंधात्मक कारवाईत शहराच्या विविध भागातून करणी सेनेचे 50 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत.

Jan 24, 2018, 04:03 PM IST

पद्मावत वाद : करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेची तलवार म्यान

‘पद्मावत’ सिनेमाला संरक्षण देऊ अशी घोषणा केल्यानंतर आता करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेने यातून माघार घेतली आहे. 

Jan 24, 2018, 02:44 PM IST

आम्हाला घाबरुन संजय निरुपम घरातच राहिले - ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

Nov 1, 2017, 08:16 PM IST

सॅनिटरी नॅपकिनवरील GST टॅक्स रद्द करा : शालिनी ठाकरे

 GST अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्स कर लावण्यात आलाय. सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्स रद्द करावा, या मागणीसाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वित्त मंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. सीएसआर निधीतून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यावर भर देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली. 

Jun 4, 2017, 05:49 PM IST

मराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात; मनसेचीही उडी

उत्तर मुंबईतल्या दहिसरमधल्या एका इमारतीमधील मराठी-अमराठी वाद चांगलाच पेटलाय. राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतल्यानं परसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Jul 18, 2015, 08:54 PM IST

मराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात

मराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात 

Jul 18, 2015, 08:44 PM IST

शालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!

राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...

Aug 23, 2013, 07:56 PM IST