Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार आहात? मग 'या' चुका टाळा, अन्यथा...
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीमध्ये घटस्थापना करुन अखंड ज्योत लावण्यात येते. देवी मातेसमोर 9 दिवस ही ज्योत अखंड तेवत असतं, यामुळे घरात सुख आणि सौभाग्य नांदते, अशी मान्यता आहे. जर तुम्हीही पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार असाल तर नियम जाणून घ्या, अन्यथा तुमची पूजा अर्पूण मानली जाईल.
Sep 30, 2024, 12:47 PM ISTShardiya Navratri 2024 : यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवीचं वाहन अशुभ; हे संकेत धोकादायक, जाणून घ्या काय सांगतात ज्योतिषचार्य
Shardiya Navratri 2024 : वर्षाला 4 नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. शारदीय, चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री साजरी करण्यात येते. यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे.
Sep 29, 2024, 01:02 PM ISTNavratri: 900 वर्षे जुन्या दुर्गा देवीच्या मंदिरात मनोभावे पूजा
शारदेय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील देवीच्या मंदिरात दर्शनाला भाविकांनी सकाळपासूनच उपस्थिती लावलीय. दरम्यान आपण गोड्डाच्या बारकोप येथील 900 वर्षांहून अधिक जुन्या दुर्गा मंदिराचे महात्म्य जाणून घेऊया.
Oct 15, 2023, 07:13 AM ISTFestivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या
October 2023 San Utsav In Marathi : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पितृपक्ष पंधरवड्याने झाली आहे. या महिन्यात संकष्टी, घटस्थापना, दसरा, कोजागरी पौर्णिमा कुठल्या तारखेला कुठला सण, उपवास जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील सणवार.
Sep 30, 2023, 09:14 AM IST