शपथ ग्रहण

VIDEO : 'वंदे मातरम इम्लामविरोधी...' शपथेनंतर खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

शफीकुर्र रहमान बर्क पुढे येताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून 'वंदे मातरम'च्या घोषणा करण्यात आल्या

Jun 18, 2019, 04:36 PM IST

PHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल

एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय 

Dec 18, 2018, 02:22 PM IST

कुमारस्वामींनी घेतली कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार

May 23, 2018, 01:48 PM IST

शपथग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'सोबतच मोदींनाही आमंत्रण

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात पुन्हा एका दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत.

Feb 11, 2015, 01:27 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x