व्हॅलेंटाईन स्पेशल

व्हॅलेंटाईन स्पेशल : हे अॅप तुम्हाला देऊ शकतात चांगले पार्टनर

१४ फेब्रुवारी हा जगभरात वेलेंटाइन डे साजरा होतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात एका पार्टनरची गरज असते. या दिवशी अनेक जण त्यांच्या भावना त्यांच्या आवडत्या व्यक्तीला बोलावून दाखवतात. पण आता जर पार्टनरचा शोध घ्यायचा असेल तर मग नवे नवे अॅप देखील आले आहेत. ज्यावर फ्रेंड किंवा पार्टनर शोधू शकता. 

Feb 13, 2017, 07:53 PM IST

व्हॅलेंटाईन स्पेशल : २१ फ्लेवरच्या पुरणपोळ्या

२१ फ्लेवरच्या पुरणपोळ्या

Feb 13, 2016, 10:14 PM IST