व्हिलन

खऱ्याखुऱ्या अपघातामुळे बॉलिवूडमध्ये आलो - शक्ती कपूर

...आणि चित्रपटासाठी भूमिका मिळाली

Jul 14, 2019, 01:41 PM IST

अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'त 'बॅडमॅन'ची एन्ट्री

पुन्हा एकदा बॉलिवूडचा 'बॅडमॅन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Jun 6, 2019, 05:00 PM IST

किंग खान लवकरच खलनायकाच्या भूमिकेत?

हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. 

Apr 24, 2019, 03:45 PM IST

'व्हिलन ते हिरो'पर्यंतचा विजय शंकरचा प्रवास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी विजय झाला.

Mar 6, 2019, 03:30 PM IST

साऊथचा सर्वात महागडा व्हिलन, या सिनेमात सलमानला देणार टक्कर

साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेता सुदीप हा नुकताच ४४ वर्षांचा झाला. सुदीप हा सिनेमातील हिरोच्या भूमिकेपेक्षा व्हिलनच्या भूमिकांमुळे अधिक ओळखला जातो. सध्या एका सिनेमासाठी सुदीप साधारण ६ कोटी रूपये घेतो.

Sep 5, 2017, 04:43 PM IST

बॉलीवूडच्या या खलनायकाची झाली अशी अवस्था...बघून तुम्हाला धक्का बसेल

९० च्या दशकामध्ये बॉलीवूड आणि दक्षिणेतल्या बहुतेक चित्रपटात दिसणारे खलनायक म्हणजे रामी रेड्डी.

Aug 6, 2017, 04:12 PM IST

भारत हारला असता तर हा खेळाडू ठरला असता व्हिलन

भारताने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त विजय मिळवला. विराटने भारताला पुन्हा एकदा विराट विजय मिळवून दिला. पण जर या मोठ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला असता तर... 

Mar 27, 2016, 11:23 PM IST

अक्षयकुमारचं 2.0 मधलं व्हिलनचं खतरनाक रुप

बॉलीवूडच्या पडद्यावर प्रथमच अक्षयकुमार खलनायक साकारणार आहे. रजनीकांत च्या 2.0 या महत्त्वाकांक्षी चित्रपटात तो हे रूप साकारणार आहे. या चित्रपटामध्ये त्याचं रुप हे कमालीचं वेगळं असून पटकन न ओळखता येणारं आहे. 

Mar 24, 2016, 12:10 AM IST

पाहा, कोण ठरतंय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिलन

पाहा, कोण ठरतंय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिलन

Nov 20, 2015, 09:10 PM IST

ग्रेग चॅपेल... हिरो की व्हिलन?

ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि कॅप्टन ग्रेग चॅपल हे कांगारुंसाठी जरी हिरो ठरले असले तरी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीची छाप सोडणारे ग्रेग चॅपल हे भारतीय क्रिकेटसाठी मात्र घातक ठरले. 

May 3, 2015, 09:41 PM IST

उद्धव ठाकरेंचा तो ‘पोटव्हिलन’ कोण?

‘महाराष्ट्रातल्या व्हिलनचा बंदोबस्त करणार आहोत… महाराष्ट्रात एक व्हिलन आहे आणि एक पोटव्हिलन आहे’ असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय.

Jun 28, 2014, 10:31 AM IST