कंडोम कुठे मिळेल? जेव्हा तरुणी सगळ्यांना विचारते...
सध्या भारतामध्ये एड्स या भयंकर आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. एड्स होण्याची कारणं वेगवेगळी असली तर सर्वाधिक कारण म्हणजे असुरक्षित यौन संबंध हेच आहे. एड्सपासून वाचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कंडोमचा वापर...
Jul 13, 2014, 10:12 AM ISTबलात्काराची धमकी देणाऱ्या खासदारावर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 01:20 PM ISTबलात्कार करवण्याची TMC खासदाराची धमकी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पाल विरोधकांना धमकी देत आहेत. हत्या आणि बलात्कार करण्याची धमकीच ते विरोधकांना देत आहेत.
Jul 1, 2014, 09:29 AM IST`मी अजूनही व्हर्जिन` म्हणत तरुणानं केला बेछूट गोळीबार
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात एका चालत्या गाडीतून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत सात जण मारले गेलेत तर सात जण जखमी झालेत.
May 25, 2014, 02:23 PM IST`पप्पा, माझी गर्लफ्रेंड प्रेग्नेंट झाली`
दिल्लीच्या एका मुलाने आपल्या वडिलांची मस्करी करण्याचा प्लॅन केला. त्याने आपल्या खोलीत एक कॅमेरा लावला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. जसे त्याचे वडील खोलीत आले, त्याने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे.
May 19, 2014, 04:09 PM ISTपत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट
सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.
May 14, 2014, 04:34 PM ISTव्हिडिओ : तिला खूप खूप रडायचंय पण...!
ही कहाणी आहे एक मुलीची... आयुष्यात केवळ अपमान आणि धक्क्यांशिवाय तिला काहीच मिळालेलं नाही... खूप खूप मन भरून आलंय... पण, तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला असमर्थ ठरतात...
May 8, 2014, 11:19 AM ISTमोदी... विकास नाही विनाश पुरुष - उमा भारती
सध्या, भाजपच्या तिकिटावरून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या उमा भारती चांगल्याच गोत्यात आल्यात... त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे काही नेते उमा भारती यांचीच एक व्हिडिओ क्लीप जाहीर केलीय.
Apr 18, 2014, 10:48 AM ISTव्हिडिओ : पोलिसाकडून वृद्ध महिलेला मारहाण!
पोलिसांच्या दबंगगिरीचे अनेक किस्से आपल्याला पाहायला, वाचायला मिळतात... पण, हीच दबंगगिरी आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर उघड व्हायला वेळ लागत नाही... याचाच प्रत्यय नागपूरमध्ये आलाय.
Apr 5, 2014, 07:16 PM ISTआव्हाड `साहेबांची` पोलिसांना दमदाटी यू ट्यूबवर
आपल्या अर्वाच्य भाषेसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आता अडचणीत सापडलेत.
Mar 20, 2014, 01:25 PM ISTव्हिडिओ : केजरीवालांचं `मीडिया फिक्सिंग` उघड
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एक व्हिडिओनं यूट्यूबवर सध्या खळबळ उडवून दिलीय. या व्हिडिओनंतर केजरीवाल `मीडिया फिक्सिंग` प्रकरणात अडकले आहेत.
Mar 10, 2014, 11:41 PM ISTबलात्कार करून व्हिडिओ काढलेल्या महिलेची आत्महत्या
सत्तावीस वर्षीय विवाहितेवर चाकणमध्ये बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवून त्या आधारे छळणाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहा दिवसांपूर्वी स्वतःला पेटवून घेतलेल्या विवाहितेचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री या महिलेने चाकण पोलिसांना या धक्कादायक प्रकाराचा जबाब दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी चाकणच्या एकता नगर भागातील चार पुरुषांसह दोन महिलांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Dec 23, 2013, 05:43 PM ISTविद्यार्थ्यानं स्वत:च्याच <B> <font color=red> आत्महत्येचा</font></b> बनवला <B> <font color=red>व्हिडिओ </font></b>
भोपाळच्या अयोध्या नगर भागात ‘बीबीए’च्या एका विद्यार्थ्यानं मोबाईलवर स्वत:च्याच आत्महत्येचा व्हिडिओ बनवलाय.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या नगर भागात राहणाऱ्या संजय महेश्वरी यांच्या मुलानं तणावग्रस्त अवस्थेत आत्महत्या केलीय.
दगाबाज पत्नी, आत्महत्या व्हिडिओमध्ये कैद
पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर निराश झालेल्या जयेश राऊत (२९) या सिद्धिविनायक मंदिराजवळच्या फुलविक्रेत्याने सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
Nov 25, 2013, 08:39 AM IST<B> <font color=red> एक्सक्लुझिव्ह : </font></b> ... अशी होते भारतात घुसखोरी!
‘झी मीडिया’नं पाकिस्तानच्या सीमेवरची घुसखोरी दाखवणारा प्रकार उघड केलाय. दिवसा तारांना रबर बांधायचं आणि रात्री घुसखोरी करायची, हा पाकचा कूटनीतीचा डाव आता सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
Oct 24, 2013, 06:22 PM IST