व्हाटस्अॅप

व्हाटस्अॅपवर व्हिडीओ कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार

व्हॉट्सअप युजर्ससाठी व्हॉट्सअप नवे फीचर आणले आहे. नवीन वर्षात हे व्हाटस्अॅपचे फीचर आहे. व्हिडीओ  कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार आहेत.

Jan 11, 2018, 05:00 PM IST

Whatsapp चा हा मेसेज तुम्हाला आला असेल तर ही घ्या काळजी?

सध्या  व्हाटस्अॅप एक मेसेच येत आहे. तो तुम्ही न वाचता ओके केलात तर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे हा मेसेच वाचूनच पुढे जा. किंवा तुम्ही या मेसेजला ओके केले असेल तर घाबरु नका. तुम्ही खालील माहिती वाचा आणि त्याप्रमाणे करा.

Aug 27, 2016, 10:10 PM IST