वैवाहिक आयुष्य

तुमच्या पार्टनरचं समाधान होत नाही ? मग करा 'या' गोष्टी अन् वाढवा सेक्स स्टॅमिना

How to improve sex power : अनेक पुरुषांचा सेक्स स्टॅमिना कमी असल्याने ते आपल्या पार्टनरला शारीरिक सुख देण्यास अपयशी ठरतात. अशावेळी सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचं लैंगिक आयुष्य आनंदी होईल. 

Nov 5, 2023, 09:41 PM IST

पुरुषांनी रात्री झोपण्याआधी दुधातून घ्या 'हा' पदार्थ, ठरेल खूपच फायदेशीर

Benefits of Ashwagandha:अश्वगंधाच्या सेवनाने रक्तप्रवाह वेगात होतो. यामुळे सर्व नसा खुलतात आणि शरीर बूस्टरचे काम करते. नसा खुलल्याने तारुण्य परत आल्याचा अनुभव पुरुषांना मिळतो, यामुळे परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते असे म्हणतात. अश्वगंधामुळे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढतात. स्पर्म काऊंट वाढतो. यामुळे कामेच्छा वाढते, असे म्हटले जाते. पुरुषांनी अश्वगंधाची पावडर झोपण्याआधी दुधातून प्यावी. किंवा केळ्याच्या शेकसोबत मिक्स करुन पिऊ शकता. 

Oct 17, 2023, 02:26 PM IST

काय होता मंदिरा बेदीच्या जीवनातील सर्वात कठिण निर्णय?

लक्ष वेधतंय, मंदिराचं सूचक वक्तव्य

Nov 20, 2019, 01:52 PM IST

सुखी- आनंदित वैवाहिक आयुष्याचं रहस्य, सांगतोय रितेश देशमुख

पाहा व्हिडिओच्या माध्यमातून त्याने दिलेला मोलाचा सल्ला 

Jun 25, 2019, 02:07 PM IST

... अन् कपिलला आली सुनील ग्रोवरची आठवण

विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात असणाऱ्या समीकरणाविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. 

Jan 4, 2019, 03:41 PM IST

कामेच्छा कमी होण्याचं कारण मुलं जन्म नाही तर...

जर आपण विवाहित असाल आणि काळापूर्वीच तुमची कामेच्छा कमी होत असेल तर त्याचं कारण मुलांचा जन्म नाही. एका सर्व्हेक्षणानुसार, वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या आता घरात भांडणं, वाद, टोमणे मारणं सुरू होतं. यामुळं जोडप्यांमधील संबंध कमी होतात. 

Oct 5, 2015, 11:37 AM IST