वेतनात वाढ

खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात होणार वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८मध्ये कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात २१ हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. 

Sep 17, 2017, 10:52 AM IST