वीरप्पा मोईली

राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष?, वीरप्पा मोईलींचे संकेत

 पुढील महिन्यातच राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असे संकेतही मोईली यांनी दिले आहेत. 

Sep 15, 2017, 10:14 PM IST

दर महिन्याला वाढणार डिझेलच्या किंमती!

महागाईनं त्रस्त जनतेला आणखी एक दणका बसणार आहे.. डिझेलचे दर आता महिन्याला वाढणार आहेत. प्रति महिना ४० ते ५० पैशांची दरवाढ होणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी दिलीय.

Feb 1, 2013, 02:15 PM IST

डिझेल ४५ पैशांनी महागले, पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

सरकारनं डिझेलवरील नियंत्रण हटवल्यानंतर त्याचे लगेचच परिणाम जाणवू लागले आहेत. डिझेल ४५ पैशांनी महागले आहे.

Jan 18, 2013, 09:47 AM IST