वीज पंप

उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांचे वीज पंप जप्त होणार

पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौंड या पाणलोट क्षेत्रातील उजनीच्या पाणी सिंचनाच्या थकीत कर्जबाकीमुळे शेतक-यांच्या वीजपंपाच्या जप्तीचे आदेश देण्यात आलेत.

Mar 6, 2018, 03:20 PM IST

'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर

भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

Nov 25, 2014, 12:53 PM IST