विवियाना मॉल

ठाणे | विवियाना मॉलमधील गिली शोरूमवर ईडीचा छापा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 03:19 PM IST

विवियाना मॉलमध्ये 4 युवकांची दारू पिऊन हाणामारी

 विवियाना मॉलमध्ये 4 युवकांनी दारू पिऊन एका दुकानामध्य़े सुरक्षा रक्षकासोबत हाणामारी केली. किरकोळ वादानंतर तुफान तोडफोड करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार जवळपास अर्धा तास विवियाना मॉल मध्ये सुरु होता. हजारो लोक या मॉलमध्ये असताना हा प्रकार घडला.

Dec 14, 2016, 11:46 AM IST