लवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार
जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.
Oct 16, 2017, 07:21 PM IST'विवाहीत' मोदींसोबत करायचाय विवाह... महिला महिनाभरापासून उपोषणावर
विविध आंदोलनकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं जंतर-मंतर आता लवकरच पर्यावरणीय कारणांसाठी आंदोलनांसाठी बंद होणार आहे. परंतु, याच मैदानावर गेल्या महिनाभरापासून एक महिला उपोषणाला बसलीय... तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लग्न करायचंय.
Oct 7, 2017, 05:26 PM ISTपारनेरमध्ये विवाहीत शेतमजूर महिलेवर बलात्कार
पारनेरमध्ये विवाहीत शेतमजूर महिलेवर बलात्कार
Apr 26, 2016, 08:35 PM IST'विवाहीत मुलगीदेखील पालकांच्या देखभालीसाठी बांधिल'
विवाहीत महिलादेखील आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखरेखीसाठी बाध्य आहेत, असं हायकोर्टाला बजावून सांगावं लागलंय.
Mar 5, 2016, 10:34 AM IST'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'
तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय.
Jul 17, 2014, 09:25 AM ISTविवाहीत बहीणीवर सख्या भावानेच केला बलात्कार
आपल्या सख्या भावाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करायला गेलेल्या तरूणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने युवतीने रागाच्या भरात आत्महत्या केली.
May 9, 2013, 03:34 PM IST