विराट कोहली 0

विराट कोहलीला कोचचा नवा सल्ला!

इंग्लंड दौऱ्य़ावर गेलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत दोन कसोटी सामन्यात अपयशी ठल्याने कोचने त्याला सल्ला दिला आहे.

Jul 26, 2014, 09:43 PM IST

गड गेला पण युवराज सिंह आला....

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा एक धावेने पराभव करून दोन टी-२० सामन्यांची मालिका न्यूझीलंडने खिशात घातली. या सामन्यात भारताचा एका धावेने पराभव झाला असला तरी युवराज सिंग याची पुन्हा धडाकेबाज फलंदाजी पाहून गड गेला पण सिंह आल्याचे सुख भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसत होते.

Sep 11, 2012, 10:54 PM IST