विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्याला दंड

हेल्मेटशिवाय बाईक चालवणाऱ्या पोलिसांची परिवहन मंत्र्यांनी फाडली पावती

मुंबईतील मरीन ड्राईव्हवर आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. एरवी विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या दोन पोलिसांची पावती आज परिवहन मंत्र्यांनीच फाडली. 

Jul 20, 2015, 08:39 PM IST