दप्तराचं ओझं कमी करायची जबाबदारी सरकारची- कपिल पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 07:56 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय.
Jul 22, 2015, 02:58 PM ISTपंतप्रधानांना हिटलर म्हणणं देशाचा अपमान - सुनील तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 05:33 PM ISTपुन्हा दरड कोसळल्यास नुकसान भरपाई आयआरबीनं द्यावी - सभापती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 08:40 PM ISTगरज पडल्यास 'त्या' ३४ गावांची वेगळी महापालिका बनवणार - मुख्यमंत्री
पुणे महानगरपालिका हद्दीलगतची ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. गरज पडल्यास या ३४ गावांची वेगळी महापालिका बनली जाऊ शकते, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं.
Apr 1, 2015, 03:58 PM ISTधनगर आरक्षण : विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 02:58 PM ISTधनगर आरक्षण : विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी, पवार समितीचा ठपका
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दावरून विधानपरिषदेत प्रशोत्तराच्या तासाला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तेव्हा आधीच्या सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालात धनगर समाजाला आदिवासीचं आरक्षण देणं घटनाबाह्य असल्याचा म्हटलं असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
Mar 27, 2015, 01:31 PM ISTविधान परिषद सभापती निवडणूक शिवसेना लढवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 09:01 PM ISTवस्त्रहरण झाले, पण द्रौपदी कोण? सामनातून भाजपवर सेनेचा हल्लाबोल
विधान परिषद सभापतींवरील अविश्वास ठरावावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं शिवसेनेला चांगलंच झोंबलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचं चुंबन घेताना दिसत आहेत, असल्या भाषेत सामनाच्या अग्रलेखामध्ये यावर झोड उठवण्यात आलीये.
Mar 18, 2015, 10:11 AM ISTविधानपरिषदेत आज... दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस!
विधान परिषदेत आज दुष्काळ- गारपिट-अवकाळी पाऊस यावर चर्चा होणार आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी ठराव मांडण्यावर ठाम आहे. त्यामुळं आज सरकार आणि विरोधक असा सामना रंगण्याऐवजी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
Mar 11, 2015, 10:10 AM ISTविधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
विधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
Jan 20, 2015, 08:26 PM ISTविधान परिषद : भाजपने शायना-भांडारींना डावलले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 02:42 PM ISTविधान परिषदेसाठी कोणाची नावे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 10:54 AM ISTविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे?
विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.
Dec 8, 2014, 11:07 AM ISTबिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचा डाव उघड...
बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचा डाव उघड...
Nov 14, 2014, 08:11 AM IST