विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022

राज्यपालांविरोधात निषेधासन! राष्ट्रवादीच्या आमदाराचं 'खाली डोकं वर पाय' आंदोलन

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची सभागृहात प्रचंड घोषणाबाजी 

Mar 3, 2022, 12:19 PM IST