विजय माल्या

विजय माल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात

विशेष न्यायालयाने फरारी आरोपी विजय माल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिल्यानंतर, सक्तवसूली संचालनालयाने माल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात केली. 

Nov 12, 2016, 06:48 PM IST

माल्ल्याच्या 'किंगफिशर व्हिला'चा लिलाव होणार

विजय माल्ल्याच्या आलिशान किंगफिशर व्हिलाचा १९ ऑक्टोबरला लिलाव होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं या लिलावाचं आयोजन केलंय. 

Sep 13, 2016, 03:33 PM IST

विजय माल्याची ६६३० कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

बँकांचं हजारो कोटी रुपये कर्ज घेऊन विदेशात फरार झालेल्या विजय माल्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

Sep 3, 2016, 02:41 PM IST

विजय माल्याला जोरदार दणका, १४११ कोटींची संपत्ती जप्त

  ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या माल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केलेय.  

Jun 11, 2016, 07:20 PM IST

माल्याच्या कर्जाला बँक गॅरेंटर आहे... मनमोहन सिंग!

किंगफिशर एअर लाईन्सचा मालक विजय माल्यानं तब्बल ९००० करोडोंचं कर्ज बुडवल्यात जमा आहे... पण, या कर्जासाठी त्याचा बँक गॅरेंटर कोण आहे माहीत आहे...? हे बँक गॅरेंटर आहेत मनमोहन सिंग...

May 21, 2016, 01:27 PM IST

विजय माल्यापेक्षा अनेक पट अधिक कर्ज आहे ५ उद्योगपतींवर

 किंग्ज ऑफ गुड टाइम्स विजय माल्याला लंडनहून भारतात परत आणणे मोदी सरकारला खूप अवघड गोष्ट बनली आहे. 

May 2, 2016, 09:24 PM IST

विजय माल्यानं राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा

 भारतीय बँकांकडून डोंगराएवढं कर्ज घेऊन भारतातून पोबारा केलेल्या विजय माल्ल्यानं अकेर सोमवारी राज्यसभेच्या पदाचा राजीनामा दिलाय. 

May 2, 2016, 06:39 PM IST

'विजय माल्याची भारतातली सगळी संपत्ती जप्त करायला हवी'

'विजय माल्याची भारतातली सगळी संपत्ती जप्त करायला हवी'

Apr 26, 2016, 08:37 PM IST

विजय माल्या दोषी, ५ मे रोजी होणार शिक्षा

बॅंकांची फसवणूक करुन परदेशात पळालेल्या किंगफिशर किंग विजय माल्याला ५ मेला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्याने दिलेले ५० लाख रुपयांचे दोन चेक बाऊन्स झाल्याने माल्या दोषी ठरलाय.

Apr 21, 2016, 04:14 PM IST

विजय मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित

भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं विजय मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित केलाय. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या सूचनेनंतर सरकारनं ही कारवाई केलीय.

Apr 15, 2016, 07:02 PM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलमधून होणार आऊट ?

यंदा आयपीएल सीझन ९ ला दिमाखदार सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन संघ बाद झाल्याने दोन नवीन संघ देखील या सीझनमध्ये आले पण याच संघामध्ये देशातील सार्वजनिक आणि खासगी बॅंकांना तब्बल नऊ हजार कोटींचा चुना लावणारे उद्योगपती विजय माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स संघ ही आहे.

Apr 13, 2016, 04:27 PM IST

माल्ल्यांनी तिसऱ्यांदा काढली पळवाट... बँकांची चिंता वाढली!

विजय मल्ल्यांनी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) न्यायालयासमोर हजर रहाण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत मागितली आहे. 

Apr 9, 2016, 05:10 PM IST