PHOTO : 400 फूट उंच 34व्या मजल्यावर बांधला आलिशान महाल! 'या' घरासमोर मुकेश अंबानींच्या अँटिलिया पण फिकं
जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी हे डोळा समोर येतात. मुंबईतील मुकेश अंबानी यांचं अँटिलिया या घरासमोर 400 फूट उंच 34व्या मजल्यावर आलिशान महाल बांधण्यात आलंय.
Dec 18, 2024, 09:14 PM ISTब्रिटन कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारताकडे सोपवणार
सुमारे ९ हजार कोटींचे बँकांचे कर्जबुडवून ब्रिटनमध्ये परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटन भारताकडे सोपवण्याला मंजुरी दिली आहे.
Mar 24, 2017, 06:30 PM ISTविजय माल्याला जोरदार दणका, १४११ कोटींची संपत्ती जप्त
९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या माल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केलेय.
Jun 11, 2016, 07:20 PM ISTमी देश सोडलेला नाही, बिझनेससाठी परदेशात : विजय मल्ल्या
मी देश सोडलेला नाही, बिझनेससाठी परदेशात जावे लागते, अशी माहिती खूद्द उद्योगपती विजय मल्ल्या यांनी ट्विट करुन दिलेय.
Mar 11, 2016, 08:59 AM IST