विकेन्ड

विकेन्डला प्रचारासभांचा धडका, पाहा आज कुणाच्या कुठे-कुठे सभा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत

Oct 12, 2019, 08:01 AM IST

सुट्यांमध्ये भाविकांची प्रचंड उन्हातही धार्मिक स्थळांवर गर्दी

अंगाची लाही लाही करणाऱ्या प्रचंड उन्हातही भाविकांच्या रांगा वाढतानाच दिसत आहेत.

Apr 30, 2018, 09:23 PM IST

विकेन्डला मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी

विकेन्डला मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी

Jul 15, 2017, 09:29 PM IST

पाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी

मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Jul 2, 2016, 09:24 PM IST