वाहतूक

वाहतुकीचे नियम मोडणा-यांनो सावधान !

वाहतूक पोलिसांनी नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचं ठरवलयं. मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून आता नियम मोडणा-यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्याच बरोबर वाहन चालकांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी एक अॅपही लाँच करण्यात आल आहे.

Oct 5, 2016, 12:12 PM IST

दमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका

पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. 

Sep 21, 2016, 08:27 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक सुरु

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दरम्यान, एकरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.

Aug 31, 2016, 12:22 PM IST

मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.. आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.  

Aug 26, 2016, 10:42 PM IST

नाशिकमधील तीन पूल वाहतुकीस बंद

जिल्ह्यातले तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक केल्यामुळे या तीन पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Aug 26, 2016, 08:43 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांच्या हालाचं सत्र संपता संपत नाहीये. आज पहाटेच्या भिवपुरीला तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची मुंबईला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालीय. 

Aug 12, 2016, 08:22 AM IST

वाहन चालकांनो, आंबोली घाटातून जाताना जरा जपून!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात रस्ता खचलाय. त्यामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय. 

Jul 27, 2016, 10:08 AM IST

आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम

आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम

Jul 26, 2016, 01:50 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अडकला ट्रेलर, वाहतूक ठप्प

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळतेय. 

Jul 12, 2016, 08:44 AM IST