पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ घोषित करण्यात आलीय. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होतील.
Apr 16, 2017, 12:23 AM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 11:35 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
Jan 15, 2017, 10:27 PM IST11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
राज्यात दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 8, 2017, 05:34 PM IST'नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांची वाढ'
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
Dec 29, 2016, 05:21 PM ISTआयकर सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता
केंद्रातलं मोदी सरकार आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.
Dec 19, 2016, 07:12 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
Dec 16, 2016, 09:00 PM ISTशहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ
शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Dec 1, 2016, 11:19 AM ISTपेट्रोलच्या भावात वाढ, डिझेलचे दर उतरले
पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 13 पैशांनी महाग झालंय तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात झाली आहे.
Dec 1, 2016, 07:47 AM ISTधक्कादायक राज्यातल्या गुन्हेगारीत वाढ
राज्यात २०१५ मध्ये दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये २०१४ च्या तुलनेत 9.97टक्के वाढ झाली आहे, असं असताना याच वर्षात खुनासह, दरोडे तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र उल्लेखनीय घट झालीय. त्याचवेळी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात 16.57 टक्के इतकी वाढ नोंदवली गेलीय.
Nov 29, 2016, 08:22 PM ISTमहापालिका, नगरपालिका, पंचायतींची वसुली वाढली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झाली आहे. राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून ५०० आणि १००च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे.
Nov 11, 2016, 01:26 PM ISTविनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये 38.50 रुपयांची वाढ
ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. विनाअनुदानीत सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 38.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
Oct 31, 2016, 10:10 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ
केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सना दिवाळीचं गिफ्ट दिलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
Oct 27, 2016, 04:19 PM IST