वनविभाग

वनखात्याचा ढिसाळ कारभार, पिंजरा तोडून बिबट्या पसार...

जुन्नरमध्ये बिबट्यानं वनखात्याची लक्तरं वेशीला टांगली आहेत. रात्री पकडलेला बिबट्या काही तासांतच चक्क पिंजरा तोडून पळालाय. तब्बल पंधरा फूटांपर्यंत बिबट्यानं हा पिंजरा फरफटत नेलाय. 

May 21, 2015, 01:35 PM IST

चंद्रपुरात१५ एकरावरील १८०० झाडांची कत्तल

जंगलांच्या संरक्षणासाठी सरकारने अतिशय कडक कायदे केल्याचा दावा केला असला तरी राजकीय संरक्षण लाभलेले लोकं कशा प्रकारे सर्व कायदे धाब्यावर बसवतात याचा उत्तम नमुना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलाय. 

Apr 18, 2015, 03:16 PM IST

रेल्वेची दोन पट्टेदार वाघांना धडक!

चंद्रपूरमध्ये दोन पट्टेदार वाघांना रेल्वेनं धडक दिलीय. केळझरजवळील चंद्रपूर - गोंदिया रेल्वे मार्गावर वनविभागाच्या प्रादेशिक वनांत चिचपल्ली कक्ष क्र. ४३८ मध्ये ही घटना घडली.

Apr 16, 2013, 11:44 AM IST

बिबट्यांना पकडण्यासाठी आता रेस्क्यू व्हॅन

मानवी वस्तीत शिरणा-या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नाशिक वनविभागाच्या दिमतीला आता रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे. शहरात आणि ग्रामीण भागातल्या वस्त्यांमध्ये बिबट्यांची वाढती घुसखोरी वनविभागासाठी आव्हान ठरत आहे.

Jun 30, 2012, 07:47 PM IST