सनी देओलच्या 'गदर 3' मध्ये होणार 73 वर्षीय खलनायकाची एन्ट्री? अभिनेत्याने दिला मोठा इशारा
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता 'गदर 3' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. यामध्ये नवीन खलनायकाची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आलीय.
Dec 22, 2024, 01:13 PM ISTअडीच कोटी मिळूनही लोकमान्य टिळकांच्या सिनेमाचा `वनवास`
स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणा-या लोकमान्य टिळकांबाबत आपलं सरकार किती संवेदनशील आहे, याचं हे ढळढळीत उदाहरण. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी केंद्र सरकारच्यावतीनं अडीच कोटी रूपये अनुदान देण्यात आलं.परंतु १३ वर्षानंतरही हा चित्रपट पूर्ण झाला की नाही, याची माहिती केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे नाही.
Dec 20, 2013, 10:04 PM IST